Kindly Login to Donate कृपया देणगीसाठी लॉग इन करा
देणगी
कोणतीही धार्मिक किंवासामाजिक संस्था ह्या मिळणाऱ्या देणगीवर चालत असतात. श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट अशा रितीने देणग्या घेत असते. देवस्थान कडे 80G चे अधिकृत प्रमाणपत्र आहे. देणगीदार त्याचा लाभ घेऊ शकतात कोणत्याही धार्मिक कृत्यासाठी अगर देणगीसाठी कोणत्याही व्यक्तीकडे रक्कम देऊ नये. अशी रक्कम / धनादेश देवस्थानचे कार्यालय अथवा सभामंडपातील कार्यालय येथे देऊन रीतसर पावती घ्यावी.
देणगी साठी अधिकृत खात्याचे तपशील
खात्याचे नाव :- Shri Vighnahar Ganapati Devsthan Trust
बँकेचे नाव | खाता क्र | खात्याचे नाव | बँकेची शाखा | आय. एफ. एस. सी. कोड |
---|---|---|---|---|
बँक ऑफ महाराष्ट्र | 60203197986 | नारायणगाव | Shri Vighnahar Ganapati Devsthan Trust | MAHB0000414 |